प्रसिद्धी पत्रक

२५ - मे - २०२१

चेन्नई एक्सप्रेस मधून दुर्मिळ आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले

१५ - मे - २०२१

कर्तव्यापलीकडे जावून जपली माणुसकी - लोहमार्ग पोलीसांचे प्लास्मा केंद्र

१७ - मे - २०२१

पुणे रेल्वे स्टेशन वर दोन वर्षांपासून परप्रांतीय प्रवाशांची लूट करणारी बनावट पोलीस टोळीचा पर्दाफार्श

२६ - एप्रिल - २०२१

गुड वर्क कोविड १९

२० - डिसेंबर - २०२०

पुणे लोहमार्ग पोलीसांची ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई . पुणे रेल्वे स्टेशन येथे १ कोटी रू. किंमतीचे चरस जप्त

१७ - डिसेंबर - २०२०

पोलीस असल्याची बतावणी करून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या तोतया पोलीसाला पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या.

२२ - ऑगस्ट - २०२०

पुणे लोहमार्ग पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत अटक केली .

१६ - मार्च - २०२०

पुणे रेल्वे पोलिसांनी कोल्हापूर येथून चांदीचा ऐवज घेवून पसार झालेल्या चोरट्याला पुणे रेल्वे स्टेशन येथे पकडले

पुणे रेल्वे पोलीस व रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे नवदांपत्याला मिळाले मौल्यवान दागीने परत

रेल्वे पोलीसांच्या सतर्कतेमुळे सांगलीतील तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला